Cultural Activities

लोककला महोत्सव

२०१९-२० या वर्षात दि. ३ व ४ /०३/२०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव क्यंप, मालेगाव येथे लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आपल्या महाविद्यालयाच्या संघाने राजस्थानी होळी नृत्य हा कलाप्रकार सादर करून यात प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रकारात ११ विध्यार्थ्यानी   सहभाग नोंदविला.

 

मेधा डान्स स्पर्धा

२०१८-१९ यावर्षी मेधा डान्स स्पर्धा दि .१९/०१/२०१९  रोजी अमृतवाहिनी महाविद्यालय, संगमनेर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाने आदिवासी डांगी नृत्य या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला या प्रकारात १३  विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.

Programs / Events

Folk Art Festival

Folk Art